register काळ ही मोठीच गोष्ट. आजचा काळ तर कठीणच. सर्वार्थाने. या काळाने जणू Margee-मार्गीला आकार दिलाय. काही गोष्टी मोठ्याने, स्पष्ट उच्चारणसाठीची गरज या काळाने निर्माण केली. त्या काळाचे अपत्य म्हणजे मार्गी. UPSC/MPSC initiative घेऊन अशा काळात मी आपल्यासमोर येतोय.

सन 1997 पासून श्रीकर परदेशी, अभिनय कुंभार, अजित जोशी, शीतल उगले, मोक्षदा पाटील, सोहेल काझी, वैशाली पतंगे, रश्मी झगडे, नेहा देशपांडे, ऋषिकेश पत्की, प्रशांत गावंडे, प्रशांत रोकडे, सचिन शिंदे , अमित कदम,कौस्तुभ दिवेगावकर आणि अलीकडे अर्चना वानखेडे. 2019 पर्यंतच्या अनेक IAS/IPS विद्यार्थ्यांची नावे सहजच आठवतात.

मार्गी च्या रूपाने व्यापक स्वरूपात विस्तृत काम घेऊन आपल्यापर्यंत येतोय. आत्तापर्यंत मी आपल्याशी कृतीतूनच बोललोय! भूमिका म्हणाल तर हीच!
--------------------- प्रवीण चव्हाण सर..

UPSC / MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पुण्यातील व पुण्याबाहेरील विदर्थ्यांसाठी, "Margee" निश्चितच नवनवीन उपक्रम राबवणार आहे. यासाठी..

1. प्रथमतः विदयार्थ्यांना www.margee.in या आमच्या Website वर Registration ( नावनोंदणी ) करावे लागेल. Click Here To Register.

2. Registration झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल वर एक Confirmation Message (संदेश) येईल.

3. Website Features: Online Classes [UPSC/MPSC], Offline Classes [UPSC/MPSC], Online Test Series [UPSC/MPSC], Specail Classes, Officers Interview, Guidance.

News / बातम्या

All News

Blog / ब्लॉग

Calendar
All Blogs

Margee: Praveen Chavan

About Mpsc

महाराष्ट्र आणि केंद्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्याच्यासाठी लागणारे मार्गदर्शन , संदर्भग्रंथ सगळ्यांनाच उपलब्ध होईल असे नाही. त्यामुळे शहरातील विद्यार्थ्यां बरोबर ग्रामीण भागातील परीक्षार्थीना मार्गदर्शन करणे आमचा उद्देश आहे. ...


Read More

Newsletter

Subscribe to Get daily update regarding, political & corporate analysis, current affair's. Any News related to maharashtra public service commission (MPSC).

Congratulations! We’re all so proud of you!

Our Authorized Partners

Make a Donation

;